ब्रेकिंग न्यूज : यवतमाळात ३३ लोकांची रिपोर्ट निगेटिव्ह.........
आइसोलेशन वॉर्ड मध्ये भरती असलेल्या 33 लोकांचे रिपोर्ट्स आज १३ एप्रिल रोजी सकाळी नेगेटिव्ह आले आहेत.
काल ४० लोकांचे नेगेटिव्ह रिपोर्ट्स प्राप्त झाले होते व आज ३३ असे एकूण ७३ लोकांचे रिपोर्ट्स नेगटिव्ह आले असून ही नक्कीच दिलासा देणारी बाब आहे.
अजून जवळपास १०० लोकांचे रिपोर्ट्स प्रलंबित असल्याचे जिल्हा प्रशासनने कळविले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा