मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
अज्ञात वाहणाच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेल्या मातृभुमी फाऊंडेशन पुसद कडुन जिवदान. पुसद येथील छञपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक सत्यशांती हाॅस्पिटलच्या समोर एका महिलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे ती महिला जखमी अवस्थेत जिवाच्या अंकानत्वाने रडत बसली होती. तिचा पाय रक्तबंभबाळ झाला होता रस्ताने येणारे जाणारे सुज्ञ नागरिक विचारपुस करुन जाते होते तिची कुणाला कदर आली नाही.व कोणत्याही नागरीकांनी दवाखाण्यात नेण्याचे धाडस केले नाही. इतक्यात गजानन हिंगमिरे या युवकाने मोबाईल फोन द्वारे सदर घटनेची माहिती मातृभुमी फाऊंडेश पुसदचे अध्यक्ष सतिश शेवाळकर.यांना कळविली त्यांने  क्षणाचा ही विलंब न करता  त्यांचे संघटचे सदस्य शरद गांवडे यांना घेऊन घटनास्थळावर जाऊन महिलेची विचारपुस केली. व तिला तात्काळ आँटोने विनामूल्य सेवा करुन पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करुन तातडीने डाॅक्टरांना सांगुन उपचार सुरु केले. त्या महिलेने चेहऱ्यावर हसे आणुन मातृभुमी फाउंडेशनचे अध्यक्ष सतिश शेवाळकर .व सदस्य शरद गांवडे यांचे आभार मानले,
आर्णी येथे आर्य वैश्य समाजाचा परिचय मेळावा संपन्न हजारोच्या संख्येत समाजबांधवांची उपस्थिती प्रतिनिधी- किरण मुक्कावार आजच्या धकाधकीच्या जीवनात अवघड असलेले जोडीदार शोधण्याचे काम परिचय मेळाव्यामुळे सुकर झाले आहे आर्य वैश्य समाज आर्णी चया वतीने राज्यस्तरीय उपवर उपवधू मेळावा भव्यदिव्य स्वरूपामध्ये पार पडला. या मेळाव्याचे उद्घाघाटन हिंगणघाट चे आमदार समीर भाऊ कुणावार, वर्ध्याचे जिल्हाधिकारी श्री विवेक भिमनवर तसेच औरंगाबाद येथील आयएएस अधिकारी श्री राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी व्यासपीठावर विदर्भ आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष गणेश भाऊ चक्करवार, यवतमाळ जिल्हा आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष तसेच समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्री राजूभाऊ असेगावकर व आर्य वैश्य समाज यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष गौरीताई बनगीनवार हे उपस्थित होते. या उपवर उपवधू परिचय मेळाव्याला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक , तेलंगणा या राज्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय सुंदर  मेळाव्याचे आयोजन आर्णी येथील आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री राजूभाऊ पदमवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व स