मुख्य सामग्रीवर वगळा
प्रतिसाद फाऊंडेशनचे सदस्य जयेश दखणे व अफरोज परवेझ
यांची अनोखी समाजसेवा

यवतमाळ - प्रति.
शहरामध्ये सामाजिक व सेवा कार्यात अग्रेसर असलेल्या प्रतिसाद फाऊंडेशनचे सदस्य जयेश दखणे व अफरोज परवेझ या कोरोना योद्धांनी यवतमाळ शहरातील सामाजिक क्षेत्र पोलीस व्हॅन, अनेक मंदिर, मस्ज़िद, बँक परिसर व प्रशासकीय कार्यालय व प्रशासनाच्या कामकाजाकरिता वापरण्यात येणार्‍या प्रायव्हेट गाड्या तसेच अनेक धार्मिक स्थळांना सॅनिटायझर करुन कोरोना संसर्गा दरम्यान आपले अनमोल असे योगदान दिले आहे तसेच प्रतिसाद फाऊंडेशनला जेवणाच्या डब्ब्यासाठी जवळपास 1 आठवडा पुरेल ईतका भाजीपाला व काही धान्य स्वताच्या खर्चातून प्रतिसाद फाऊंडेशनच्या कार्यालयात उपलब्ध करुन दिला तसेच सॅनिटायझेशनसाठी लागणारे साहित्य तसेच फवारणीसाठी लागणारी औषध सुद्धा त्यांनी स्व खर्चातून विकत आणून आगळ्या वेगळ्या पद्धतीने कोरोना योद्धांच्या सेवेत आपले योगदान देऊन आपले सामाजिक दायित्व जोपासले यांच्या या कार्यासाठी प्रतिसाद फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाणे यांचे अनमोल असे मार्गदर्शन मिळाले. तसेच प्रतिसाद फाऊंडेशनचे सदस्य संदीप शिंदे, भगवान भगत, श्रीपाद ढोले, उमेश बोबडे, अनिकेत गजभिये, रवि भुरे, किशोर रिठे, गौरव चातुरकर यांनी विशेष सहकार्य केले. प्रतिसाद फाऊंडेशनच्या माध्यमातून मानव सेवा उपक्रमात हरहरीने सक्रिय सहभाग नोंदविणारे कोरोना योद्धा जयेश दखणे व अफरोज परवेझ यांनी सॅनिटायझरेशनसाठी केलेल्या प्रयत्नासाठी मुक्तकंठाने प्रशंसा होत असून या कार्यामुळे लोकांच्या मनातील भिती दुर होऊन जनजागृती सुद्धा त्यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...

ब्रेक द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू

  द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू यवतमाळ : 14 एप्रिल राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजतापासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 'ब्रेक द चेन' अंतर्गत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. या कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी जिल्ह्याकरीता आदेश निर्गमित केले आहे.             संचारबंदीची अंमलबजावणी : संचारबंदीच्या कालावधी कोणत्याही व्यक्तिस अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या बाबी वगळता इतर सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रमे, सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवेमध्ये वर्गवारी केलेल्या सेवा व उपक्रम यांना कामकाजाच्या सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत मुभा राहील.             अत्यावश्यक सेवेमध्ये सुरू राहणा-या बाबी : रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनीक, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने व औषधी कंपन्या, औषधी व आरोग्य सेवा व औषध निर्मिती करणारे कारखाने तसेच त्य...

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट        पुसद : महानायक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे नवनियुक्त पुसद आदिवासी विकास समिती अध्यक्ष तथा आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या तर्फे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य प्रतिमेची भेट देण्यात आली. बिरसाचे विचार समस्त युवकांनी अंगीकारून वंचितांना न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन भेट सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी सर , जी प सदस्य गजानन उघडे , वसंता  चिरमाडे , पुंडलिक  टारफे , श्रीकांत चव्हाण , राज्य संघटक जीवन फोपसे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे , तालुकाध्यक्ष गजानन टारफे , कर्मचारी संघटनेचे तालुका सचीव संदेश पांडे , आ.विकास परिषदेचे सचिव सुरेश बोके , श्री खूपसे , जयवंत भुरके , तुकाराम भुरके , समाधान टारफे , गंगाराम काळे साहेब , रामदास शेळके , विजय टारफे , दत्ता भडंगे , दशरथ भुरके , समाधान चोंढकर , हनुमान गोदमले , भगवान सुरोशे , सुरेश पित्रे , बालाजी शे...