मुख्य सामग्रीवर वगळा
प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक सेवा वगळता निर्बंध कायम

      यवतमाळ, दि. 19 : विदर्भ मुकाबला न्यूज-
कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 8 एप्रिल रोजीच्या आदेशान्वये यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक 10 व प्रभाग क्रमांक 20 प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक सेवा जसे वैद्यकीय सेवा, कायदा व सुव्यवस्थेशी निगडीत सेवा वगळता इतर कोणत्याही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राच्या आत किंवा बाहेर सोडण्यात येऊ नये, असे आदेशित करण्यात आले आहे.
            सोबतच प्रतिबंधित क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. सदर भागात दुध व दुग्धजन्य पदार्थाची दुकाने, पिठ गिरणी, किराणा दुकाने सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सामाजिक अंतर ठेवून सुरू ठेवता येतील. या भागातील नागरिक दुकानांमध्ये पायी जाणे-येणे करू शकतील.  प्रतिबंधित भागात सर्व प्रकारचे खाजगी वाहने फिरविण्यावर बंदी कायम राहील. या भागातील औषधांची दुकाने 24 बाय 7 सुरू राहतील. बँकिंग सेवा पुरविण्यासाठी बँकांना त्यांचे व्यवसायिक प्रतिनिधींमार्फत सेवा पुरविणे बंधनकारक राहील. रेशन, अन्नधान्य, व स्वयंपाकाचा गॅस याबाबत तहसीलदार यवतमाळ व नगर पालिका प्रशासन यांच्यामार्फत घरपोच सेवा पुरविण्याचे निर्देश देण्यात येत आहे.
            वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भादंविचे कलम 188 व इतर कायदे व नियमांतर्गत कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांनी आदेशात नमुद केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यवतमाल जिले के तरोडा गांव में शहीद जवान रहाटे को दीगई अंतिम विदाई. अरणी:- प्रतिनिधि (शाहरुख काझी) महाराष्ट्र के गडचिरोली में 1 तारीख को हुए नक्सली हमले में शहीद जवान आग्रमन रहाटे को उसके गांव में अंतिम विदाई दे दी गई लेकिन इनके परिजनों ने इनकी टुकड़ी का नेतृत्व करने वाले अधिकारी की मिलीभगत से यह हादसा होने का गंभीर आरोप लगाया है गडचिरोली के कुरखेड़ा में 1 मई के दिन नक्सलियों द्वारा पुलिस गाड़ी को विस्फोट से उड़ाकर 15 जवानों को शहीद किया था उनमें से एक यवतमाल जिले के अरणी तहसील के तरोड़ा गांव का जवान अग्रमन रहाटे भी शहीद हुआ है शहीद जवान के गांव में 3 में को नम आंखों से अंतिम विदाई दे दी गई शहीद के परिजनों ने इस हमले को इनका नेतृत्व करने वाला अधिकारी काले के मिलीभगत से अंजाम दिया गया है ऐसा गंभीर आरोप लगाया है इस अधिकारी पर कार्रवाई करने की मांग परिजनों ने की है.
पुसद विधानसभा के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक इनकी ऐतेहासिक जीत. महाराष्ट्र - यवतमाल जिले के पुसद विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र के पूर्वमंत्री मनोहरराव नाईक के सुपुत्र युवा उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक ने भाजपा के उमेदवार निलय नाईक को करारी हार देते हुए कुल 89143 मत हासिल करके एक ऐतिहासिक जीत हासिल की । आपको बतादे के राष्ट्रवादी का किला माने जाने वाले इस चुनाव क्षेत्र में एक ही परिवारज के दो भाई निलय नाईक और छोटे भाई इंद्रनील नाईक चुनाव मैदान में होने के कारण पूरे महाराष्ट्र की नज़र पुसद विधानसभा की इस सीट पर बानी हुई थी । आखिरकार 2019 के इस विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक की 9701 ओठों से ऐतेहासिक जीत होने के चलते पुसद विधानसभा का इतिहास कायम रहा ।
टीप्पर हॉटेलमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान,एक जखमी   पुसद प्रतिनिधी (प्रा. अकरम शेख) पुसद/ दि.१३ पी एन कॉलेज व फार्मसी कॉलेज च्या दरम्यान असलेल्या एका जगदंबा टी सेंटर मध्ये अचानक टीप्पर घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजो दुपारी एक वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.           याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की पुसद दिग्रस मार्गावरील फुलसिंग नाईक महाविद्यालय व फार्मसी कॉलेजच्या मध्यभागात असलेल्या चौकातील नूतनताई क-हाले यांच्या घरामध्येच हॉटेल व पानठेला हा व्यवसाय चालू असताना अचानकपणे दुपारी दिग्रस रोड कडून पुसद कडे येणाऱ्या टीप्पर क्रमांक एम पी 09/जी आई  7785 ने  पोलिस ब्रेकेट तोडून हॉटेलला जबर धडक दिली त्यामध्ये पानठेला, हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हॉटेल समोर असलेल्या स्कुटी क्रमांक एम एच 29/बी एल  5110 क्रमांकाच्या ॲक्टिवा गाडीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी भरती केले  तर घर मालक तथा हॉटेलचे मालक असलेल्या नूतनताई क-हाळे यांनी हा प्रत्यक्