मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
न.प.पुसद चे अग्नीदल अधिकारी जबाबदार असल्याने चौकशी करुन कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी पुसद नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करुन नविन अग्नशामक वाहन खरेदी करुन अग्नीदल प्रमुखाने देखरेखीत व इतर इमशन्सी कामासाठी उपयोग करण्या संबंधि सुपूर्द केले होते. परंतु संबंधित विभागाच्या इंजिनयरच्या हलगर्जीपणामुळे पुसदची नविन अग्नीशामक वाहन गेले ८ दिवासापासून नादुरुस्त आहे. व या विषयी संबंधित अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे आरोप करुण मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांना निवेदनात देण्यात  आले आहे. तसेच इमर्जन्सी वाहनाची तात्काळ दुरुस्ती न करता सदर वाहनावर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुसद शहरापासून ३ कि. मी. च्या जवळ श्रीरामपूर हद्दीत धमनगर मध्ये ४-५ घरांना आग लागली होती. त्या प्रकरणी पुसदची अग्नीशामक घटनास्थळी न पोहचल्यामुळे गरीब लोकांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.  वाडतील लोकांनी घरातील पाणी पुरवठा करुन आगीवर नियंत्रण केले आहे. तेव्हा निवेदन कर्ते यांनी नगर परिषद पुसदची अग्नीशामक वाहन घटनास्थळी का आली  नाही, याची चौकशी केली असता वाहन मागील ८ दिवसापासून नादरुस्त असल्याचे समजले.
खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान यवतमाळ, दि. 24 :  विदर्भ मुकाबला वृतपत्र सेवा यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या उमेदवार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी खासदार भावना गवळी यांना प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व आदी उपस्थित होते. यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला २३ मे रोजी सकाळी 8 वाजता शासकीय धान्य गोदामात सुरूवात झाली. एकूण 30 फेऱ्यांमधील ही मतमोजणी उशिरा रात्रीपर्यंत सुरु होती. रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाणे यांनी भावना गवळी यांना. विजयी घोषित केले. भावना गवळी यांना एकूण 5 लक्ष 42 हजार 98 मते पडली. तर दुसऱ्या क्रमांकावर माणिकराव ठाकरे यांना 4 लक्ष 24 हजार 159, प्रविण पवार यांना तिसऱ्या क्रमांकाची 94 हजार 228 मते पडली. या मतदार संघात एकूण वैध मते 11 लक्ष 74 हजार 220 तर अवैध  मते 604 असे एकूण 11 लक्ष 74 हजार 824 मतांची मतमोजणी करण्यात आली. यात पोस्
पुसद तालुका कांग्रेस कमेटिच्या वतिने स्व राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुप्षहार अर्पण  करुण अभिवादन. पुसद : दिनांक २१ पुसद तालुका कांग्रेस कमेटिच्या वतिने भारतरत्न माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका युवक काँग्रेसचे सचिम सागर देशमुख यांच्या हस्ते स्व राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला पुप्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्हा कांग्रेस कमेटिचे सचिव सैय्यद इश्तियाक, शेख चांद, शे. दाऊद, सुरज ढकळे, सुमीत ठाकरे, संतोष जाधव, जंबुर भाई मोमीन, केशव आगाम, सशांत गावंडे, दत्ता कोटे, अशोक गोहाळ सह आदी मान्यवर उपस्थित होते.
छाया ताई यांना शेतकरी वारकरी संघटनेचे महिला जिल्हा अध्यक्ष तर अरबाज धारीवाल याना तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती यवतमाळ :  दिनांक ४ में शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर भाई शहा यांनी यवतमाळ जिल्हा शेतकरी वारकरी संघटनेचे महिलां जिल्हा अध्यक्ष पदी छाया ताई सुभाष राठौड दिग्रस येथील याची नियुक्ती केली तर अरबाज धावारीला याना तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली या वेळी संयोजक अनुपजी चव्हाण ,युवा आघाडी चे अध्यक्ष दिपक मडसे पाटील, मंगेश देवकते,शंकर तडसे,फैसल खान ,असे प्रमुख मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या समोर नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी शेतकरी वारकरी संघटनेच्या वतीने शेतकर्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही आंदोलन करण्याचा काम पडले तर तेही करण्यास आम्ही मागे पुढे न पाहत थेट रस्त्यावरचे लोक आहोत रस्त्यावर उतरून  आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही शेतकर्याचे संपुर्ण प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही आंदोलन करू व शेतकर्याना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असे छाया ताई सुभाष राठौड यांनी ठाम विश्वास दिला.
यवतमाल जिले के तरोडा गांव में शहीद जवान रहाटे को दीगई अंतिम विदाई. अरणी:- प्रतिनिधि (शाहरुख काझी) महाराष्ट्र के गडचिरोली में 1 तारीख को हुए नक्सली हमले में शहीद जवान आग्रमन रहाटे को उसके गांव में अंतिम विदाई दे दी गई लेकिन इनके परिजनों ने इनकी टुकड़ी का नेतृत्व करने वाले अधिकारी की मिलीभगत से यह हादसा होने का गंभीर आरोप लगाया है गडचिरोली के कुरखेड़ा में 1 मई के दिन नक्सलियों द्वारा पुलिस गाड़ी को विस्फोट से उड़ाकर 15 जवानों को शहीद किया था उनमें से एक यवतमाल जिले के अरणी तहसील के तरोड़ा गांव का जवान अग्रमन रहाटे भी शहीद हुआ है शहीद जवान के गांव में 3 में को नम आंखों से अंतिम विदाई दे दी गई शहीद के परिजनों ने इस हमले को इनका नेतृत्व करने वाला अधिकारी काले के मिलीभगत से अंजाम दिया गया है ऐसा गंभीर आरोप लगाया है इस अधिकारी पर कार्रवाई करने की मांग परिजनों ने की है.
सैय्यद मुजीबोद्दिन यांना एन.टीव्ही न्यूज मराठी मध्ये अभिमान पुरस्काराने सन्मानित पुसद/ दिनांक : २ में २०१९ एन.टीव्ही न्यूज मराठी या वृत्तवाहिनीच्या २ मे रोजी अहमदनगर येथील वी स्टार हॉटेल मध्ये झालेल्या १७ वा वर्धापनदिन निमित आयोजित विशाल कार्यक्रमात तत्पर प्रतिनिधी महणून पुसद येथील सैय्यद मुजीबोद्दिन यांना एन.टी. व्ही न्यूज अभिमान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण ३६ जिल्हया मध्ये एन टी व्हि न्यूज मराठी चैनल मध्ये कार्यरत असलेले सर्व प्रतिनिधिच्या उपस्तिथित विशाल सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभे मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका प्रतिनिधीं सैय्यद मुजीबोद्दिन यांना हा पुरस्कार मिळाला आहे. सामाजातील सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करुन त्यांच्या अडचणींना वाचा फोडून न्याय मिळवून दिला म्हणुन एन. टी.व्हि. न्यूज मराठी चे तत्पर प्रतिनिधी महणुन अभिमान पुरस्काराने अहमदनगर जिल्ह्याच्या रिती नुसार सैय्यद मुजीबोद्दिन यांना फेटा बांधून गौरव चिन्ह ट्राफी, व एन, टीव्ही न्यूज पुस्तक तसेच पुष्पगुच्छ असे वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक इकबाल शेख यांचे हस्ते देऊन