यवतमाळ पोलिस मुख्यालय येथिल कॉन्फ्रेंस हॉल जवळ सैनिटाइजर युनिट फिट.
सेनिटाइजर युनिट बसवण्यासाठी विशेष पथकाचे प्रमुख सैय्यद साजिद यांनी त्याचे चुलत भाऊ ऐरोज फार्मा व मेडीकल स्टोअर जाजू चौक तसेच पशु पक्षी औषधालय चांदणी चौक यांच्या सौजन्याने पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी कर्मचारी, ट्रॅफिक ब्रँच येथिल अधिकारी कर्मचारी,होमगार्ड्स तसेच एटीएम मशीन चा वापर करणारी सर्वसामान्य जनता यांनी या युनिट चा 24 तास उपयोग घेता येणार आहे.
सदर युनिट चे लोकार्पण यवतमाळ चे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी केले सोबत एडिशनल एस. पी. नुरुल हसन, SDPO माधुरी बाविस्कर मॅडम, LCB PI प्रदीप शिरस्कर,सिटी PI धनंजय सायरे साहेब, लोहारा PI लूले तसेच पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक दुबे तसेच इतर अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी हजर होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा