मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
सत्यनिर्मिति महिला मंडल उमरखेड के ११वे वर्धापन दिन के मौके पर सामाजिक कार्यक्रमो का आयोजन उमरखेड(ता. प्र.):- महाराष्ट्र के यवतमाल जिल्हे के उमरखेड तालुके में महिलाओ के हक्क और अधिकार सरक्षण के लिए पिछले दस सालोंसे काम करने वाली सामाजिक संस्था सत्यनिर्मिति महिला मंडल उमरखेड का आज ग्यारवे वर्धापन दिन मनाया गया सत्यनिर्मिति महिला मंडल की नींव सौ शबाना खान ने रखी और निराधार महिलाओं को सहारा देने का काम किया और निरन्तर दस सालों से महिलाओं Kओ सक्षम और आत्म निर्भर बनाने का काम अंजाम दे रही है इस मौके पर उमरखेड तालुके में कई सालों से पत्रकार समूह से जुड़े हुये पत्रकार भाइयो का शील्ड सम्मान पत्र देकर गौरव सत्कार किया गया और उमरखेड शहर में चल रहे नृत्य क्लास,संगीत गायन क्लास,कराटे क्लास के विद्यर्थियों  की हौसला अफजाई के लिये कॉम्पटीशन का भी इंतजाम रखा गया वैसेही महिलाओ और लड़कियों का भाषण संवाद स्पर्धा भी रखी गई और सत्यनिर्मिति महिला मंडल द्वारा कई सालों से निशुल्क चलाये जा रहे शिवन क्लास के महिलाओ को कोर्स पूरा करने पर  अनुभव पत्र से नवाजा गया इस तराह कराटे मुकाबले में प्रथम आने पर मयूर
पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक सम्पन्न. ◆ श्रीराम नवमी शोभायात्रा मार्गाचे नियोजन. ◆ श्रीराम नवमी तयारी अंतिम टप्प्यात. पुसद येथील रामनवमी उत्सव हा यवतमाळ जिल्ह्यातील अग्र क्रमांकाचा गणल्या जातो.दि.13 एप्रिल रोजी नियोजित श्रीराम नवमीच्या शोभायात्रेचा मार्ग नियोजित करणे,अंतर्गत सुरक्षा,झाकी,देखावे,ठिकठिकाणी चहा,नाष्टा, पाण्याची व्यवस्था आदी अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यवतमाळ विभाग संघचालक प्रा.सुरेश गोफने यांचे अध्यक्षतेत तर ऍड.आशिष देशमुख व पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांचे प्रमुख उपस्थितीत स्थानिक पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नियोजना संबंधी बैठक पार पडली.     सालाबादाप्रमाणे याहीवर्षी स्थानिक रामनवमी शोभयात्रेस भव्यदिव्य स्वरूप देण्याचा समितिचा मानस आहे.    जुने श्रीराम मंदिर येथून दुपारी 2 वाजता पालखी प्रस्थान होईल.चौबारा चौक,सुवर्णकार लाईन,नगीना चौक,संभाजी राजे चौक,नेताजी सुभाष चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,बाबासाहेब मुखरे चौक,वसंतराव नाईक चौक,जाजू चौक,गजानन महाराज मंदिर येथे प्रभू श्रीरामाची विसावा आ
सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - मायावती बसपा सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी किंवा बिगरसरकारी रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी दिले आहे. त्या नागपुरात बोलत होत्या. मोदींनी अच्छे दिनचे आश्वासन पूर्ण केलेले नाही. आताही ते पुन्हा वारेमाप आश्वासन देत सुटले आहेत, अशी टीका त्यांनी केली. विदर्भातील बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेचे आयोजन नागपुरातील कस्तुरचंद पार्क मैदानात करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या.  बहुजन समाज पक्ष सत्तेत आल्यास गरिबांना प्रती महिना ६ हजार देण्याऐवजी आम्ही रोजगार देऊ, असे मायावती यांनी सांगितले. पाच वर्षांपूर्वी भाजपने दिलेले १५ लाखांचे आश्वासन आता विनोदाचा विषय बनला आहे. काँग्रेसने देखील अनेक वर्षे अशा प्रकारचे प्रलोभन जनतेला दिले आहे. मात्र ही सगळी आश्वासने आणि प्रलोभने 'हवा-हवाई' ठरली. या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने पैशे देण्याचा आश्वासन दिले आहे. मात्र यामुळे गरिबांना काही स्थायी मदत मिळणार नाही. कारण राज्यात आणि केंद्रात दर पा
उमरखेड़ येथील संत हज़रत कवड़ा शाह बाबा यांचे उर्स संदल सम्पन्न उमरखेड़ :- (शहादत खान) यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड़ हे शहर सूफी सन्ताची नगरी सर्व जातीचे लोक या गावी वास्तव्यला असुन जातीय स्लोख्याचे नगर आज येथील दयानंद कॉलोनी येथील शेकडो वर्ष पौराणिक दर्गा संत कवड़ाशाह बाबा सम्पूर्ण तालुक्यात व राज्यात तसेच आंध्र प्रदेश, राजस्थान,मध्यप्रदेश,कर्नाटक येथे सुद्धा कौड़ाशाह बाबा यांचे भक्त असून वार्षिक संदल शाही संदल जल्लोशात पार पाड़नयत आले  तसेच भक्तांसाठी महा प्रसादचे आयोजन करण्यात आले व गावात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली मौला अली चौक येथून संदल काढण्यात आले नाग चौक शहज़ादा पॉइंट ते गायत्री चौक पासून संजोग भवन समोरून दरगाह वर सम्पन्न झाले  या दिवशी आठवड़ी बाजार दरगाह परिसरात भरवीन्यात आले या संदल चे व महाप्रसदाचे आयोजन कार्यक्रम कवडाशाह बाबा दरगाह कमेटी संस्थापक अध्यक्ष तथा जयेष्ठ समाजसेवी शाहदत खान आहेमद नूर खान यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आले शाहदत खान यांच्या हस्ते सन्दल चादर चढ़विन्यात आली तसेच दारलूमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फ़त फातेहा खानी करण्यात आली या वेळी उपाध्यक्ष (मुजावर
केंद्रीय निरीक्षक शर्मा यांनी घेतला निवडणुकीबाबत आढावा v   सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या सुचना यवतमाळ, दि. 3 :  केंद्रीय निवडणूक निरीक्षक सुधीर कुमार शर्मा यांनी निवडणुकीच्या तयारीबाबत यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातील राळेगाव, दारव्हा, दिग्रस, पुसद येथे भेटी देऊन आढावा घेतला. तसेच ईव्हीएम – व्हीव्हीपॅटची पाहणी केली. निवडणूक निरीक्षकांनी राळेगाव येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात निवडणूक कार्याचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी झाडगाव येथील मतदान केंद्राला भेट दिली. तिवसा येथे स्टॅटिक सर्व्हेलंन्स पथकाची तपासणी केली असता आढळलेल्या उणिवाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच दारव्हा येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट देऊन येथे आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण वर्गाला त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना निवडणूक निरीक्षक सुधीर कुमार शर्मा म्हणाले, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी मतदान केंद्रावर किमान सुविधांची पुर्तता झाल्याची खात्री
मौसम का बदला मिज़ाज ओलो के साथ हुई बारिश यवतमाल में पिछले एक महीने से बे इंतेहा गर्मी होने के चलते लोक काफ़ी परेशान थे लेकिन आज करीब 4 बजे के आसपास पुसद तहसील में अचानक तेज़ हवाओं के साथ बारिश ने दस्तक दी । इन बरसते बादलों से जोरदार ओले भी बरसे मौसम के करवट बदलने से तापमान में गिरावट आई जिसके चलते आम नागरिकों ने गर्मी से थोड़ी राहत की सांस ली ।