मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अन्ना हजारे जी के हाथोंसे न्यूज़ मार्केट न्यूज़ एजेंसी की शुरुवात

वार्षिक स्नेह सम्मेलन पर हुये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम

शौचालय का गंदापानी रास्ते पर आने से नागरिकोंका स्वास्थ्य खतरे में

शौचालय का गंदापानी रास्ते पर आने से नागरिकोंका स्वास्थ्य खतरे में
साधु संतांच्या संगती विना जिवन अनर्थ - गुरुदेव रतनमुनिजी यवतमाळ - प्रति. स्वास्थ लाभाच्या हेतुने यवतमाळ येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटी मधील ज्ञानचंद कोठारी यांच्या निवासस्थानी छत्तीसगढ प्रवर्तक महाश्रमन लोकमान्य संत गुरुदेव रतनमुनिजी म. सा. विराजित असून आपल्या नियमित महामंगलीक व प्रवचनातून त्यांनी उद्बोधन करतांना म्हटले की, ज्या भूमिवरती साधु संतांचे पावले पडतात तेंव्हा त्या भुमिच्या पुण्याचे उदय होतात. साधु संतांचा सहवासात करोडो जन्माचे पाप कमी होतात. जिवनाचे निर्माण होते, पतनाचे मार्ग बंद होते, संतांच्या संगती विना जीवन हे अनर्थ आहे. साधु संतांच्या सोबत अल्प काळातील संगत ही जीवनाचे सोने करु शकते असे प्रभावी विचार त्यांनी आपल्या प्रवचनातून बोलतांना व्यक्त केले. विचारांची विशालता साकारात्मकता निर्माण करु शकते, आपल्या मानवी जीवनातील व्यवहाराला मधुर आणि सहयोगात्मक बनु शकते, साधु संतांच्या सहवासात राहिल्याने संस्काराचे निर्माण होते असे प्रभावी विचार त्यांनी आपल्या नियमित प्रवचनातून व्यक्त केले. या प्रसंगी बुलढाणा, आर्णी, छत्तीसगढ, बाभुळगाव, दारव्हा, कळंब, राळेगाव येथील भाविक भक्