आ.डॉ वजाहत मिर्झा व आ.इंद्रनील नाईक यांच्या हस्ते कोरोना सेफ्टी किट वाटप.
पुसद :-
रविवार दिनांक २६-०४-२०२० रोजी आमदार डॉ वजाहत मिर्झा यांच्या कडून उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर,आरोग्य सेवक,कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी 20 कोरोना सेफ्टी किट पुसद विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी कर्तव्यदक्ष आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक व विधानपरिषद सदस्य तथा यवतमाळ जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ वजाहत मिर्झा यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळेस दोन्ही आमदारांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी व रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांना आणखी काय सुविधा उपलब्ध करता येईल याबाबतही माहिती घेतली.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ हरिभाऊ फुफाटे, उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, डॉ अमोल मालपाणी,उपजिल्हा रुग्णालयाचे अशासकीय सदस्य अरविंद चव्हाण, इंद्रनील नाईक मित्र मंडळाचे सदस्य अभिजित पवार,अयुक खतीब,खासदार राठोड, रोहन राठोड, प्रथमेश मुदगुले, आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा