मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
पुसद विधानसभा के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक इनकी ऐतेहासिक जीत. महाराष्ट्र - यवतमाल जिले के पुसद विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र के पूर्वमंत्री मनोहरराव नाईक के सुपुत्र युवा उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक ने भाजपा के उमेदवार निलय नाईक को करारी हार देते हुए कुल 89143 मत हासिल करके एक ऐतिहासिक जीत हासिल की । आपको बतादे के राष्ट्रवादी का किला माने जाने वाले इस चुनाव क्षेत्र में एक ही परिवारज के दो भाई निलय नाईक और छोटे भाई इंद्रनील नाईक चुनाव मैदान में होने के कारण पूरे महाराष्ट्र की नज़र पुसद विधानसभा की इस सीट पर बानी हुई थी । आखिरकार 2019 के इस विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक की 9701 ओठों से ऐतेहासिक जीत होने के चलते पुसद विधानसभा का इतिहास कायम रहा ।
पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादीमध्ये सरळ लढत. प्रतिनिधी किरण मुक्कावार, येत्या निवडणुकीमध्ये 81 पुसद मतदार संघांमध्ये प्रचाराने वेग घेतला आहे आम्ही पुसद तालुक्यातील गाव- खेड्यात जाऊन पाहणी करत आहे. प्रत्येक गाव तांड्यात फक्त राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी मध्ये सरळ-सरळ टक्कर दिसत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार मागील पाच वर्षापासून बीजेपी सरकारने गोरगरीब जानते साठी बेरोजगार व शेतकरी साठी काहीच केले नाही तसेच लाखो सुशिक्षित बेरोजगार युवा देखील वन वन फिरत आहे विकासाच्या पता नाही सरकारने मोठे मोठे घोटाळे केले आहेत तसेच स्थानिक उमेदवार हे देखील कुछकामी नसून निष्क्रिय आहे अशा प्रकारचे गंभीर आरोप येथील मतदाता यांनी बेजेपी व येथील उमेदवार लावलेले आहेत.  संपूर्ण पाहता पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी या दोघांमध्ये जोरदार लढत दिसून येत आहे.
माजी नगर अध्यक्ष सतिष बयास यांच्या वाढदिवसा निमित्य संत श्री दोला महाराज वृद्ध आश्रमामध्ये साहित्य वाटप. यवतमाळ जिल्हयातील उमरी पठार ता,आर्णि येथील निराधार वृध्दानां जोपासणारा कर्मयोगी शेषराव डोगंरे यांनी वृद्धाची सेवा करणारे डोंगरे त्याच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकण्याचा आपला स्वतःचा मोह आवरता आला नाही या मानसाचे कर्तुत्व समाजासाठी रात्रदिवस कष्टकबाड करून झिझत राहतो मानसाच्या जिवनात जन्माला आलेला मानुस त्यास एकनाएक दिवस मरनाला समोर जावच लागतो, अशा प्रसंगी डोगंरे यांनी आपले कुढेही पाऊल न थांबवता निष्काम सेवा करण्याचे काम सुरूच ठेवले आहे, डोगंरे यांनी स्वतः अन्न दात्याच्या भेटी घेऊन व जनतेत स्वस्तांहा झपाटयाने जाऊन व फोनवरती संपर्क साधुन सन १९९१ पासुन आपला उपक्रम न थांबवता चालुच ठेवला आहे हे वास्तव्य आहे, एकेकाळी चंद्रपुर वरुन दिग्रसकडे फोरव्हिलरने जात असताना रस्त्यात एक वृद्धश्रम उमरी पठार येथे दिसताच डोगंरे हे वृद्धाश्रमाकडे गाडी वळवुन तेथील वृद्धाचे सात्वन करण्यात आल्यानंतर त्यातील एक प्रवाशी ढसढसा रडायला सुरुवात केली, ग्रामीण भागातील गरीब गरजु निराधार निराश्रीत श्रमज
केंद्रीय निरीक्षकांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा. मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे निर्देश.   निवडणूक आयोगाच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन. यवतमाळ दि.  6   :  जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी जिल्हा प्रशासनासह संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. नियोजन भवनात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वणी आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना, यवतमाळ आणि दिग्रस विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निरीक्षक जे.आर. डोडीया, आर्णि, पुसद आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निरीक्षक सुशीलकुमार मौर्य तसेच कायदा व सुव्यवस्थाकरीता असलेले निवडणूक निरीक्षक पी. विजयन, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक नुरुल हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक के. विजयन म्हणाले, निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीतच दसरा आणि नवरात्र हे धार्मिक सण साजरे होत आहे. दुर्गादेवी विसर्जन सर्वत्र शांततेत पार
विधानसभेसाठी जिल्ह्यात 136 उमेदवारांचे 205 नामांकन यवतमाळ, दि. 05  :   जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (4 ऑक्टोअखेर) एकूण 136 उमेदवारांनी 205 नामांकन दाखल केले. यात 76 – वणी विधानसभा मतदारसंघांत 21 उमेदवारांनी 34 नामांकन, 77 – राळेगाव विधानसभा मतदारसंघात 20 उमेदवारांनी 28 नामांकन, 78 – यवतमाळ विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवारांनी 26 नामांकन,  79 – दिग्रस विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवारांनी 21 नामांकन, 80 – आर्णि विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवारांनी 24 नामांकन, 81 – पुसद विधानसभा मतदारसंघात 19 उमेदवारांनी 27 नामांकन आणि 82 – उमखेड विधानसभा मतदारसंघात 31 उमेदवारांनी 45 नामांकन दाखल केले आहेत. विधानसभेकरीता नामनिर्देशन दाखल करण्यासाठी 27 सप्टेंबरपासून सुरूवात झाली. या दिवशी सातही विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल झाले नाही. दि. 30 सप्टेंबर रोजी 3 उमेदवारांचे 4 नामांकन, दि. 1 ऑक्टोबर रोजी 6 उमेदवारांचे 7 नामांकन, दि. 3 ऑक्टोबर रोजी 36 उमेदवारांचे 50 नामांकन आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी 103 उमेदवारांचे 144 नाम
अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला  यवतमाळ - दि. ०२    आज दि. २ ऑक्टो २०१९ रोजी सकाळी ७ वाजता च्या सुमारास घाटंजी रोडवरील चापडोह शिवारात रोड लगत २५ ते २७  वयोगटाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे. सदर महिलेचे शीर दगडाने ठेचले असून मान धारधार शस्त्राने कापलेले असुन, सदर महिलेचे कपडे व अंगावरील वस्तू यावरून कृपया ओळख पटवणे शक्य होत नाही अंगावर काळे रंगाचा सलवार असून त्यावर पांढरे ठिपक्यांची नक्षी आहे व ओढणी पांढरे पिवळ्या रंगाचे आहे अंगावर बाजारातील दागिने असून नकली आहेत पायात काळे रंगाची चप्पल आहे. या महिलेचा बलात्कार करुन करुन खुन केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे गोधणी बायपास, अमोलकचंद विधी महाविद्यालय परिसर हा नेहमीच आंबट शौकीनांसाठी प्रसिद्ध आहे. या भागात यापूर्वी जोडप्याला लुटण्याचे तसेच छेडछाडीचे प्रकरणे घडले असुन पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येते.  मात्र या प्रकरणातुन पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असुन या गंभीर प्रकरणातील आरोपींचा शोध घेणे महत्वाचे आहे.