मुख्य सामग्रीवर वगळा
प्रा. खान हसनैन आकिब यांचा सत्कार व बाल भारती उर्दू विभागाकडून पाठ्यपुस्तकांची मानद प्रती भेट. 



पुसद : 
बालभारती' महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तक तयार करणारी संस्था आहे ज्या    च्या  स्थापनेला २०१८ मध्ये ५० वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षी म्हणजे २०१९ च्या शैक्षणिक वर्षात बालभारतीने एकाच वर्षी इयत्ता दूसरी व इयत्ता बारावी च्या पाठ्यपुस्तके तयार केले आहे. ह्या पुस्तका अत्यंत दर्जेदार व नावीन्यपूर्ण असून शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळांमध्ये पोहोचले, हे विशेष.
पुसद येथील प्रख्यात साहित्यिक, विचारवंत, कवि अणि शिक्षण तज्ञ, गुलाम नबी आझाद अध्यापक विद्यालय, पुसद येथील प्रा. खान हसनैन आकिब हे बालभारतीच्या भाषा समिती चे सन्मानीय सदस्य आहेत. आता पर्यंत विविध विषयांवर  त्यांच्या अकरा पुस्तकं प्रकाशित झाल्या आहेत. विशेष म्हणजे ते उर्दू भाषा समितीच नव्हे तर पर्शियन भाषा समितीचे पण सदस्य आहेत. या दोन्ही भाषा समितीचे सदस्य म्हणुन त्यांनी इयत्ता दूसरी (उर्दू) व अकरावी (उर्दू व पर्शियन) च्या दोन्ही भाषांची पाठ्यपुस्तकाच्या तयारीत मोलाचा योगदान दिला आहे. या पाठ्यपुस्तकांना राज्यभरातील या विषयाच्या शिक्षकाकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. याच विषयाच्या धरतीवर बालभारती, पुणे, येथील उर्दू व पर्शियन विभागाचे विशेष विषय अधिकारी (उर्दू, पर्शियन व अरेबिक) श्री खान नवेदूल हक इनाम ऊल हक, यांनी प्रा. खान हसनैन आकिब यांचा एका कार्यक्रमात सत्कार करून त्यांना नवीन तयार करण्यात आलेल्या दोन्ही विषयांच्या तीन पाठ्यपुस्तकांची मानद प्रती भेट दिली. ही भेट त्यांना पर्शियन भाषा समिती अध्यक्ष डॉ. शरफ़ूदिन साहिल व उर्दू भाषा समिति अध्यक्ष डॉ. याहया नशीत यांच्या हस्ते देण्यात आली. या वेळी व्यासपीठावर समितीच्या सदस्यांमध्ये मिसळून त्यांचा मार्गदर्शन करणारे सर्वप्रिय बालभारती विशेष अधिकारी श्री.   खान नवेदूल हक इनामऊल हक  तसेच प्रख्यात साहित्यिक व उर्दू भाषा समिती सदस्य डॉ. असदउल्ला हे ही उपस्थित होते. यावेळी गुलाम नबी आझाद अध्यापक विद्यालय चे प्राचार्य शहाबोदीन शेख, प्रा. गुलाम अहमद खान, प्रा. निसार खान, प्रा. निसार शेख, प्रा. अब्दुल सत्तार,  प्रा. शम्स नावेद खान व इतर कर्मचारी वृंदा कडून शुभेच्छा देऊन त्यांचा कौतुक करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...