घाटंजी मध्ये शेतकऱ्याची विश प्राशन करुन आत्महत्या
यवतमाळ : दि.१८
(संजय ढवळे घाटंजी)
घाटंजी तालूक्यातील पारवा पो. स्टेशन अंतर्गत नारायनपेठ येथील शेतकरी देवराव सोन्या रावते वय 50 यांनी दि. 18 जुलाई रोजी सकाळी 11 च्या दरम्यान शेतातून घरी परतला आणी खाटेवर झोपला असता त्याच्या तोडांतून फेस आल्यामुळे ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यामुळे त्याला घाटंजी येथे दवाखान्यात ऊपचारासाठी आणण्यात आले पण रसत्यात मध्येच त्याचे निधन झाले याचे कडे नारायणपेठ येथे तिन एकर शेती असून ग्रामीन बँकेंचे 45 हजार रुपये व ईतर खाजगी कर्ज होते शेतात तिन वेळा पेरणी करून सुध्दा पाणी न आल्यामुळे चौतांद्या पेरणीची पून्हा वेळ येणार ह्या विवंचनेत तो असल्यामुळे त्याने आत्महत्येचा मार्ग अवलबिला असेल अशी गावकऱ्यात चर्चा सुरू आहे तरी शासणाने ह्या गरीब शेतकऱ्याला आर्थिक मदत मीळावी अशी आप्तस्ठाची मागणी आहे मयताच्या मुलगा गंगाराम देवराव रावते यांनी दीलेल्या मुलाखतीत सांगीतले आहे.
यवतमाळ : दि.१८
(संजय ढवळे घाटंजी)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा