शैक्षणीक सल्लागार समितिची ऑनलाइन बैठक आज संपन्न 15 जून पासुन ऑनलाइन शाळा सुरु होण्याचे सन्केत
दारव्हा-
राज्य स्तरावर गठीत केलेल्या शैक्षणीक सल्लागार समितिची आज ऑनलाइन बैठक मा मुख्यमंत्री आणि मा शालेय शिक्षण मंत्री राज्य शिक्षण मंत्री ,शिक्षण सचिव ,मुख्यमंत्र्यांचे सचिव प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चे संचालक व शैक्षणीक सल्लागार समितीचे सदस्य यांचेमध्ये पार पडली या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीत उद्भवनारे प्रश्न व त्यावरिल उपाय यावर विचार मंथन झाले या बैठकीत 15 जून पासुन ऑनलाइन शाळा सुरु कराव्या व पावसाळ्यानंतर कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा विचार करुन ऑफलाइन शाळा सुरु करता येईल असा सुर निघाला या सोबतच वसंत घुइखेडकर यानी विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानीत शाळाना अनुदान द्यावे,शाळाना वतनेत्तर अनुदान द्यावे, अनुकम्पावरील नियुक्त्यान्ना मान्यता द्यावी,संच मान्यते साठी अधारकार्डा ची सक्ती करु नये , deputation वर शिक्षकांना पाठविण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यानाच द्यावे,ज्या शाळेत अर्ध्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत ती भरती करावी, सेवकांची पदे भरावी, पदभर्ती शक्य नसल्यास कंत्राटी पद्धतीने भरती करावी, शाळेला संगणक शिक्षक द्यावा, शाळा निर्जन्तुकिकरनाचे साहित्य पुरवावे ई .मागण्या शासनाकडे रेटून धरल्या या सोबतच इतर सदस्यांनी सुद्धा चांगल्या सुचना केल्या या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड, शिक्षण राज्य मंत्री मा. बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे सचिव विलास खारगे,शिक्षण सचिव मा.वंदना कृष्णा, आ.कपिल पाटिल, वसंत घुईखेडकर यवतमाळ,माध्यमिक चे शिक्षण संचालक मा.दिनकर पाटिल, प्राथमिक चे शिक्षण संचालक मा.जगताप, डॉ रमेश माशलकर,रयत शिक्षण संस्थेचे डॉ अनिल पाटिल, लातूरचे डॉ अनिरुद्ध जाधव, औरन्गाबाद्चे रजनीकांत गरूड, विवेक सावंत पुणे, रविंद्र फडणवीस नागपुर हे उपस्थित होते असे संस्था चालक संघटनेचे प्रतिनिधी अनिल गायकवाड यांनी कळविले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा