माजी नगर अध्यक्ष सतिष बयास यांच्या वाढदिवसा निमित्य संत श्री दोला महाराज वृद्ध आश्रमामध्ये साहित्य वाटप.
यवतमाळ जिल्हयातील उमरी पठार ता,आर्णि येथील निराधार वृध्दानां जोपासणारा कर्मयोगी शेषराव डोगंरे यांनी वृद्धाची सेवा करणारे डोंगरे त्याच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकण्याचा आपला स्वतःचा मोह आवरता आला नाही
या मानसाचे कर्तुत्व समाजासाठी रात्रदिवस कष्टकबाड करून झिझत राहतो मानसाच्या जिवनात जन्माला आलेला मानुस त्यास एकनाएक दिवस मरनाला समोर जावच लागतो, अशा प्रसंगी डोगंरे यांनी आपले कुढेही पाऊल न थांबवता निष्काम सेवा करण्याचे काम सुरूच ठेवले आहे, डोगंरे यांनी स्वतः अन्न दात्याच्या भेटी घेऊन व जनतेत स्वस्तांहा झपाटयाने जाऊन व फोनवरती संपर्क साधुन सन १९९१ पासुन आपला उपक्रम न थांबवता चालुच ठेवला आहे हे वास्तव्य आहे,
एकेकाळी चंद्रपुर वरुन दिग्रसकडे फोरव्हिलरने जात असताना रस्त्यात एक वृद्धश्रम उमरी पठार येथे दिसताच डोगंरे हे वृद्धाश्रमाकडे गाडी वळवुन तेथील वृद्धाचे सात्वन करण्यात आल्यानंतर त्यातील एक प्रवाशी ढसढसा रडायला सुरुवात केली,
ग्रामीण भागातील गरीब गरजु निराधार निराश्रीत श्रमजिवी वृध्दांच्या सेवेत गेल्या २५ वर्षापासुन सात्यत्याने कार्य करीतच आसुन या कार्याला हातभार लावण्यासाठी मनमिळावु व श्रद्धाळु सर्वाचे परिचित आसलेले व सुखःदुःखात साथ देणारे आणी तळमळीने धावपळ् करणारे एकमेव निष्ठावंत सामाजीक व प्रमाणीक जेष्ठ मार्गदर्शक पुसद येथील आदरणीय सतिषभाऊ बयास
यांच्या ९ ऑक्टोबर २०१९ रोजी वाढदिवस असल्याने या वाढदिवसाचे औचित्य साधुन दिनांक ८ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११ वाज़ता उमरी पठार येथील संत श्री दोला महाराज वृध्दाश्रमांना अत्र,वस्त्र,निवारा या रुपात १०६ वृध्दांना वस्तुभेट सिनटेक्स एक हजार लीटरच्या दोन टाक्या,पाच लोखंडी पलग ,एकसे सहा धोतर,शर्ट,,एकसे साह ब्लॅकेट ,तिसबकेट,सहा सिलीगं फॅन,२०० लीटर गरम पाणि साठी सोलार अश्या बऱ्याच लहाण सहाण वस्तु व एक महीण्याचे अन्नधान्य देण्यात आले.
यावेळी माजी बांधकाम सभापती मनिष शहा संत श्री दोला महाराज संस्थेचे सचिव शेषराव डोंगरे व मोहा येथील बाबुसिंग राठोड पत्रकार बलवंत मनवर मनोहर बोबले आदि उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा