पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादीमध्ये सरळ लढत.
प्रतिनिधी किरण मुक्कावार,
येत्या निवडणुकीमध्ये 81 पुसद मतदार संघांमध्ये प्रचाराने वेग घेतला आहे आम्ही पुसद तालुक्यातील गाव- खेड्यात जाऊन पाहणी करत आहे. प्रत्येक गाव तांड्यात फक्त राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी मध्ये सरळ-सरळ टक्कर दिसत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार मागील पाच वर्षापासून बीजेपी सरकारने गोरगरीब जानते साठी बेरोजगार व शेतकरी साठी काहीच केले नाही तसेच लाखो सुशिक्षित बेरोजगार युवा देखील वन वन फिरत आहे विकासाच्या पता नाही सरकारने मोठे मोठे घोटाळे केले आहेत तसेच स्थानिक उमेदवार हे देखील कुछकामी नसून निष्क्रिय आहे अशा प्रकारचे गंभीर आरोप येथील मतदाता यांनी बेजेपी व येथील उमेदवार लावलेले आहेत.
संपूर्ण पाहता पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी या दोघांमध्ये जोरदार लढत दिसून येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा