अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला
यवतमाळ - दि. ०२
आज दि. २ ऑक्टो २०१९ रोजी सकाळी ७ वाजता च्या सुमारास घाटंजी रोडवरील चापडोह शिवारात रोड लगत २५ ते २७ वयोगटाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे.
सदर महिलेचे शीर दगडाने ठेचले असून मान धारधार शस्त्राने कापलेले असुन, सदर महिलेचे कपडे व अंगावरील वस्तू यावरून कृपया ओळख पटवणे शक्य होत नाही अंगावर काळे रंगाचा सलवार असून त्यावर पांढरे ठिपक्यांची नक्षी आहे व ओढणी पांढरे पिवळ्या रंगाचे आहे अंगावर बाजारातील दागिने असून नकली आहेत पायात काळे रंगाची चप्पल आहे. या महिलेचा बलात्कार करुन करुन खुन केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे गोधणी बायपास, अमोलकचंद विधी महाविद्यालय परिसर हा नेहमीच आंबट शौकीनांसाठी प्रसिद्ध आहे. या भागात यापूर्वी जोडप्याला लुटण्याचे तसेच छेडछाडीचे प्रकरणे घडले असुन पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येते.
मात्र या प्रकरणातुन पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असुन या गंभीर प्रकरणातील आरोपींचा शोध घेणे महत्वाचे आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा