पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे करिता पुसद येथे व्यायामाचे उद्घाटन.
महाराष्ट्र शासनाद्वारे जिल्हा क्रीडा विभागातर्फे पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहावे या उदात्त हेतूने पुसद उपविभागाकरिता पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे करिता व्यायामाचे संपुर्ण साहित्य पूरविण्यात आले आहे.
तसेच नगर परिषद पुसद यांचे सहकार्याने व्यायाम शाळेकरिता जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे सदर व्यायाम शाळेचे उद्घाटन दिनांक १० जून २०१९ रोजी मा. श्री मुमक्का सुदर्शन सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पुसद व मा मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांचे शुभहस्ते करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास श्री राठोड साहेब नगरपरिषद पुसद, स.पो.नि. श्री धिरज चव्हाण वाहतूक शाखा पुसद, स.पो.नि. श्री भंडारे ठाणेदार पो स्टे वसंतनगर, स.पो.नि. श्री हुलगे, स.पो.नि. श्री पांडव पो स्टे पुसद शहर हे तसेच पोलीस विभागातील व नगर परिषद पुसद येथील सर्व अधिकारी/कर्मचारी वृंद उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा