मुख्य सामग्रीवर वगळा
(A.I.M.I.M.) पुसदच्या निवेदनाची दखल घेत पुसद नगर परिषद ने सुरू केले शहरात स्वच्छता अभियान.



पुसद शहरात सर्वत्र घाणीचे साम्रज्य निर्मान झाल्याने रोगराईचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शहरातील नागरीकांनी संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. 

ही गंभिर बाब लक्षात घेवून A.I.M.I.M.पक्षाचे शहर अध्यक् सय्यद  सिद्दीकोद्दीन यांनी पवित्र रमजान महिण्याचे औचित्य साधुन या गंभीर प्रकार बाबत शहरातील स्वच्छतेचे महत्व लक्षात घेवून या प्रकारा बाबत पुसद नगर परिषद  मुख्याधिकारी यांना शहरातील स्वच्छतेचे बाबत तक्रार दाखल केली होती.  

व त्याच्या प्रतिलिपी वरिष्ठाकडे पाठवून या गंभिर प्रकाराचा पाठपुरावा करत शहरात पुसद नगर परिषद तर्फे स्वच्छता अभियान राबवून दखल न घेतल्यास पुसद नगर परिषद प्रशासना विरूध्द आव्हान उभाण्याचा इशारा दिला होता. 
त्याची दखल म्हणून पुसद शहरातील समस्त वार्डत पुसद नगर परिषद तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याने शहरातील नागरीकांच्या वतीने A.I M.I.M. चे शहर अध्यक्ष सैय्यद सिद्दीकोद्दीन यांचे आभार मानल्या जात आहे.

टिप्पण्या