मुख्य सामग्रीवर वगळा
ढाणकी नगर पंचायत आरक्षण सोडत
13 जून ते 20 जूनपर्यंत हरकती व सूचना आमंत्रित


        यवतमाळ, दि. 12 : 
जिल्ह्यातील ढाणकी नगरपंचायतीच्या (क वर्ग) आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरीता दिनांक 10 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजतापासून सोडत पध्दतीने आरक्षण निश्चित करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ढाणकी नगरपंचायतची यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहराची विभागणी नवीन प्रभागात केली आहे. त्यांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा व सिमा प्रदर्शित केलेल्या प्रारुप रचनेचा मसुदा ढाणकी नगरपंचायत कार्यालयाच्या सुचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सुचना फलकावर आणि yavatmal.nic.in या संकेतस्थळावर दिनांक 13 जून 2019 रोजी प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, उमरखेड तहसिल कार्यालय व नगरपंचायत ढाणकी येथे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल.

ढाणकी नगरपंचायत क्षेत्रातील ज्या नागरिकांना या संबंधात काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असतील त्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयात दिनांक 13 जून 2019 ते दिनांक 20 जून 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात कारणासहीत हरकती व सुचना सादर कराव्यात. त्यानंतर येणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार नाही. ज्या कोणत्याही व्यक्तीचे लेखी हरकती व सुचना जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होतील, त्यावर दिनांक 25 जून 2019 पर्यंत जिल्हाधिकारी, यवतमाळ हे सुनावणी घेतील, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यवतमाल जिले के तरोडा गांव में शहीद जवान रहाटे को दीगई अंतिम विदाई. अरणी:- प्रतिनिधि (शाहरुख काझी) महाराष्ट्र के गडचिरोली में 1 तारीख को हुए नक्सली हमले में शहीद जवान आग्रमन रहाटे को उसके गांव में अंतिम विदाई दे दी गई लेकिन इनके परिजनों ने इनकी टुकड़ी का नेतृत्व करने वाले अधिकारी की मिलीभगत से यह हादसा होने का गंभीर आरोप लगाया है गडचिरोली के कुरखेड़ा में 1 मई के दिन नक्सलियों द्वारा पुलिस गाड़ी को विस्फोट से उड़ाकर 15 जवानों को शहीद किया था उनमें से एक यवतमाल जिले के अरणी तहसील के तरोड़ा गांव का जवान अग्रमन रहाटे भी शहीद हुआ है शहीद जवान के गांव में 3 में को नम आंखों से अंतिम विदाई दे दी गई शहीद के परिजनों ने इस हमले को इनका नेतृत्व करने वाला अधिकारी काले के मिलीभगत से अंजाम दिया गया है ऐसा गंभीर आरोप लगाया है इस अधिकारी पर कार्रवाई करने की मांग परिजनों ने की है.
पुसद विधानसभा के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक इनकी ऐतेहासिक जीत. महाराष्ट्र - यवतमाल जिले के पुसद विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र के पूर्वमंत्री मनोहरराव नाईक के सुपुत्र युवा उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक ने भाजपा के उमेदवार निलय नाईक को करारी हार देते हुए कुल 89143 मत हासिल करके एक ऐतिहासिक जीत हासिल की । आपको बतादे के राष्ट्रवादी का किला माने जाने वाले इस चुनाव क्षेत्र में एक ही परिवारज के दो भाई निलय नाईक और छोटे भाई इंद्रनील नाईक चुनाव मैदान में होने के कारण पूरे महाराष्ट्र की नज़र पुसद विधानसभा की इस सीट पर बानी हुई थी । आखिरकार 2019 के इस विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक की 9701 ओठों से ऐतेहासिक जीत होने के चलते पुसद विधानसभा का इतिहास कायम रहा ।
टीप्पर हॉटेलमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान,एक जखमी   पुसद प्रतिनिधी (प्रा. अकरम शेख) पुसद/ दि.१३ पी एन कॉलेज व फार्मसी कॉलेज च्या दरम्यान असलेल्या एका जगदंबा टी सेंटर मध्ये अचानक टीप्पर घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजो दुपारी एक वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.           याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की पुसद दिग्रस मार्गावरील फुलसिंग नाईक महाविद्यालय व फार्मसी कॉलेजच्या मध्यभागात असलेल्या चौकातील नूतनताई क-हाले यांच्या घरामध्येच हॉटेल व पानठेला हा व्यवसाय चालू असताना अचानकपणे दुपारी दिग्रस रोड कडून पुसद कडे येणाऱ्या टीप्पर क्रमांक एम पी 09/जी आई  7785 ने  पोलिस ब्रेकेट तोडून हॉटेलला जबर धडक दिली त्यामध्ये पानठेला, हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हॉटेल समोर असलेल्या स्कुटी क्रमांक एम एच 29/बी एल  5110 क्रमांकाच्या ॲक्टिवा गाडीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी भरती केले  तर घर मालक तथा हॉटेलचे मालक असलेल्या नूतनताई क-हाळे यांनी हा प्रत्यक्