मुख्य सामग्रीवर वगळा
उमरखेड़ येथील संत हज़रत कवड़ा शाह बाबा यांचे उर्स संदल सम्पन्न


उमरखेड़ :-
(शहादत खान)

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड़ हे शहर सूफी सन्ताची नगरी सर्व जातीचे लोक या गावी वास्तव्यला असुन जातीय स्लोख्याचे नगर आज येथील दयानंद कॉलोनी येथील शेकडो वर्ष पौराणिक दर्गा संत कवड़ाशाह बाबा सम्पूर्ण तालुक्यात व राज्यात तसेच आंध्र प्रदेश, राजस्थान,मध्यप्रदेश,कर्नाटक येथे सुद्धा कौड़ाशाह बाबा यांचे भक्त असून वार्षिक संदल शाही संदल जल्लोशात पार पाड़नयत आले 
तसेच भक्तांसाठी महा प्रसादचे आयोजन करण्यात आले व गावात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली मौला अली चौक येथून संदल काढण्यात आले नाग चौक शहज़ादा पॉइंट ते गायत्री चौक पासून संजोग भवन समोरून दरगाह वर सम्पन्न झाले  या दिवशी आठवड़ी बाजार दरगाह परिसरात भरवीन्यात आले या संदल चे व महाप्रसदाचे आयोजन कार्यक्रम कवडाशाह बाबा दरगाह कमेटी संस्थापक अध्यक्ष तथा जयेष्ठ समाजसेवी शाहदत खान आहेमद नूर खान यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आले शाहदत खान यांच्या हस्ते सन्दल चादर चढ़विन्यात आली तसेच दारलूमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फ़त फातेहा खानी करण्यात आली या वेळी उपाध्यक्ष (मुजावर)सैय्यद चाँद,सय्यद कलीम,सह उपाध्यक्ष समराण पठान,सचिव तालिब शेख,सह सचिव गाज़ी असर,कार्यध्यक्ष जुबेर लाला, सह कार्यध्यक्ष इसराइल बाबा,कोशाध्यक्ष सय्यद वसीम सह कोशाध्यक्ष बालाजी रत्नपारखी,शैलेश धाड़ें, हनवते भाऊ, अक्षय,सय्यद सईद, शेख तहेसिन,आफाक तनवीर,अयाज़ बाबू साहब,इमरान सय्यद, खुर्शीद सय्यद, मजीद शेख,इरशाद भाई,ताहेर शेख, शब्बीर मौलाना,मुबीन हाफिज साहब,राठौड़ बाबू,नेवकर साहब,चव्हाण साहब,ताहेर शाह व समस्त नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...