ईडीचे ५ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
➡ दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक खेळाडू, अभिनेते, नेते या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. आता ईडीच्या पाच अधिकाऱ्यांना करोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या 'लोक नायक भवन' या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काल (दि.५) ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आलं असून उद्यापर्यंत हे कार्यालय सील असणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा