मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर
➡ रायगड : निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्हयाचे अतोनात नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे दुपारी अलिबाग तालुक्यातील थळ गावात चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पहाणी करणार आहेत. त्यानंतर ते अलिबागमधील प्रसुद्ध चुंबकिय वेधशाळेची चक्रीवादळाने केलेल्या नुकसानी पाहाणी करणार आहेत. चक्रिवादळाने केलेल्या नुकसानीची पाहाणी झाल्यावर मुख्यमंत्री ठाकरे अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसोबत चक्रीवादळाने झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री नुकसान भरपाईबाबत काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा