भीम टायगर सेनेने केली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी.
पुसद /
लोकशाहीर, सयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी, काॅम्रेड , फकीरा, वारणेचा वाघ या कादंब-यातून उपेक्षीतांना नायकत्व प्रदान करणा-या आण्णाभाऊ साठे यांना भिम टायगर सेनेकडून मानवंदना करित बसस्थानकावर प्रतिमा लावून केली जयंती साजरी.
अराजकीय संघटना असलेल्या भिम टायगर सेनेकडून महामानवांचे विचार पेरण्याचे कार्य नेहमीच केल्या जाते. महामानवांच्या विचाराचे शिक्षण देऊन त्यांना संघटित करण्यासोबत संघटन शक्ती वाढवून येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्याचा संघर्ष कसा करावा यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष कृतीतून कार्य करणारे एकमेव संघटना म्हणजे भिम टायगर सेना होय.
सर्वधर्म समभाव व मानवतावादी दृष्टिकोन शिकविणाऱ्या सर्वच महामानवांच्या विचारांची गरज आज समाजाला भासत आहे व ते विचार तेवत ठेवण्यासाठी सर्वांनीच आपापल्या परीने प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्यातीलच एक भाग म्हणून भिम टायगर सेनेकडून यवतमाळ जिल्हयतिल पुसद शहर बस स्थानकावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या.
यावेळी भन्ते गौतमरत्न यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण व पुष्पमाला अर्पण करून तसेच मेणबत्ती लावून अभिवादन केले. सोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महामानव लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करीत भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे, बिरसा मुंडा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे व भीम टायगर सेनेचे पदाधिकारी अक्षय बनसोड, गजानन कांबळे, अण्णा दोडके, अशोक बनसोडे, विनोद कांबळे, संजय शेळके, नारायण दोडके, अश्विन साठे,देवानंद साठे, प्रभाकर खंदारे, राहुल वाघमारे, स्वप्निल कांबळे, राहुल पोळकर, शुभम गायकवाड, संदीप धवसे, विशाल गायकवाड, गौतम धवसे, गजानन कांबळे, प्रवीण कांबळे, आकाश धुळे, विकास काशीनांद,अजय कांबळे, गजानन शिंगनकर, विजय आपटे, शुभम गवळी, यांच्यासह असंख्य उपस्थितांनी अभिवादन करीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा