मुख्य सामग्रीवर वगळा
अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी पीस फाउंडेशन तर्फे सत्यनिर्मिति महिला मंडळ अध्यक्षा सौ शबाना खान यांना शांतीदूत पदवी ने सम्मानित.


उमरखेड (ता.प्र.)

जातीयवाद मुक्त भारत अभियान जन सामान्य मानसा पर्यंत पोचवींन्याची देशात एकता कायम राखण्यासाठी विश्वात शांतिच्या मार्गावर नेहमी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित समाज सेवी व्यक्तिना अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी फाउंडेशन नेपाळ ह्यनच्यावतीने सम्मानित करण्यात येते या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील महिला व बाल कल्याणसाठी,निराधार महिलाना न्याय मिळवून देण्यासाठी, जातीय स्लोखा कायम राहवा या साठी नेहमी प्रयत्नशील राहनारी,विद्यार्थिनीना शिक्षणसाठी सहकार्य करणारी,महिलांना स्वावलंबी बनविन्या साठी नेहमी मदद करणारी,भ्र्ष्टाचार विरुद्ध नेहमी आवाज़ बुलंद करणारी,महिलांचे संसार उध्वस्त होण्यापासुन वाचवीणारी,गोर गरीबांच्या अधिकारा साठी नेहमी नई स्वार्थ संघर्ष करणारी महाराष्ट्राची महिलांची शक्ति महिलांच्या विकासाची धारा सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या कार्याला सम्पूर्ण देशात प्रशंसनीय प्रतिसाद मिळत आहे मंडळाच्या सामाजिक क्षेत्रात केलेले कार्याची दखल घेत अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी फाउंडेशन तर्फे यवतमाळ जिल्ह्याचे सत्यनिर्मिति महिला मंडळाच्या संस्थापिक राष्ट्रीय अध्यक्षा सौ शबाना खान यांना शांतिदूत पीस अंबेसिडर ह्या पदविने सम्मानित करण्यात आले
व येत्या गांधी जयंती पावन पर्ववर नेपाल येथे अंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सम्मान करण्यासाठी आमन्त्रित करण्यात आले यावेळी अमरावती विभाग शांतिदूत व डॉक्टरेट पदवी सम्मान अमरावती येथील समाज सेवक डॉ साजिद अली यांची निवड करण्यात आली विश्वतील प्रतिष्ठित व सामाजिक क्षेत्रात उत्तम भूमिका बज्वणाऱ्या व्यक्तिना गांधी फाउंडेशन सम्मान व सत्कार करते ह्या अंतरराष्ट्रीय फाउंडेशन ने यवतमाळ जिल्ह्यात विशेष एका महिलेला या महत्वपूर्ण व जबाबदारी पूर्ण पदवीने सम्मानने नवाजले हे एक गौरवास्पद बाब आहे विशेष एका छोट्याश्या तालुका उमरखेड शहरातील एका मध्यम वर्गीय महिलाने महिलांच्या हक्कासाठी व सर्व जातीच्या महिलांना आपल्या समुहात एकता व अखंडता बनवून ठेवण्यासाठी जे संघर्ष केले व जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी जे प्रयत्न व सहकार्य केले या अनेक प्रशंसनीय कार्याला पाहून सौ शबाना खान यांना ही पदवी व सम्मान मिळाले विशेष यवतमाळ जिल्ह्यात हे मान प्रथमच मिळाले व तेही उमरखेड शाहराला ज्यामुळे सर्व महिला,जयेष्ठ नागरिक,समाजिक संस्था,राजकीय,सर्व पक्ष, समाजिक संघटन, महिला संघटन,विद्यर्थि संघटन,शासकीय,निम्शासकीय,अधिकारी,पदाधिकारी,कर्मचारी,सदस्य,व सदस्या तसेच शिक्षण विद्यर्थ्यांचे वतीने शुभेच्छा व शुभकामना देण्यात आल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...

जिल्ह्यात २ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी

 जिल्ह्यात २ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी यवतमाळ जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसोबत इतर सेवेची दुकाने २ जून पासून १५  जून सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून सदर दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. केवळ कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी दिले आहेत.  ब्रेक दि चेन अंतर्गत घालून दिलेले निर्बंध दिनांक ०१ जून, २०२१ रोजी जश्याच्या तश्या लागू राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत सर्व निर्बंधांसाह  सुरु राहतील. *2 जून पासून सुरू असलेल्या सेवा*  १. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई इ. खाद्य पदार्थाची दुकाने (ज्यामध्ये चिकन,मटन, मच्छी आणि अंडयांची दुकाने) आठवडयाची सातही दिवस सकाळी ७.०० ते दु...