मुख्य सामग्रीवर वगळा

महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने



यवतमाळ:- आज यवतमाळ महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन म्हणून स्थानीक एलआयसी चौकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा जिल्हा महामंत्री (संघटन) राजू पडगिलवार, शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटील यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. 


महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसाचे अधिवेशन सुरू होणार आहे.परंतु हे अधिवेशन म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टाच ठरणार आहे. कारण राज्यासमोरील कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा या अधिवेशनात होणार नाही. विधिमंडळ सदस्यांचे घटनेने दिलेले अधिकार प्रश्न  विचारणे, स्थगन प्रस्ताव देणे, लक्षवेधी सूचना मांडणे इत्यादी व्यपगत केले आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरते हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आजचा 5 जुलै चा हा दिवस महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन म्हणून पाळला आहे. 


लोकशाही वाचली पाहिजे, ठाकरे सरकारचा आघाडी सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. 


.   यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा महामंत्री (सघटंन)राजू पडगिलवार, शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटील, राजेंद्र डांगे ,प्रवीण प्रजापति, बाळासाहेब शिंदे, सुरज गुप्ता, महिला मोर्चाच्या अध्यक्ष माया शेरे ,युवा मोर्चा अध्यक्ष आकाश धुरट ,ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुनील संमदूरकर, नगरसेवक विजय खडसे, सुषमा राऊत,किर्ती राऊत , अजय राऊत, सुजित राय ,अमोल देशमुख , भानुदास राजने, मनोज मुधोळकर, कार्तिक ताजणे , अजय बिहाडे जयदेव लकडस्वार , प्रशांत देशमुख, अजय खोंड ,राकेश मिश्रा, सौ स्मिता भोईटे अश्विन बोबचे, योगेश पाटील ,शुभम सरकाळे,राहुल गरजे, सोमेश चौधरी ,पवन शर्मा ,शुभम चोरमले, शुभम कठाळे, सुरज जैन, रोहित राठोड, अजिंक्य शिंदे ,प्रमोद कुटे, सुरज उदार,गौरव कुठे, संकेत सरदार ,अविनाश कदम, सौ उषा खटे,  भारती जाठे, प्रांजली राऊत, भाविन पतिरा, जुगल तिवारी, कविता बोरुलकर, अजय बिहाडे, शंतनू शेटे ,ज्ञानेश्वर सुरजुसे, लक्ष्मीकांत शुक्ला ,सुरेश उन्हाळे,  अमन यादव, सुरज विश्वकर्मा ,सचिन व्यास,  वैशाली खोंड, सौ मीनल पांडे, राधिका बीकल वारे, विशाल बावने, चिन्मय बाळापुरे, नयन गुप्ता, अजय चमेडीया, जय चौधरी, सुरज वाठोरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यवतमाल जिले के तरोडा गांव में शहीद जवान रहाटे को दीगई अंतिम विदाई. अरणी:- प्रतिनिधि (शाहरुख काझी) महाराष्ट्र के गडचिरोली में 1 तारीख को हुए नक्सली हमले में शहीद जवान आग्रमन रहाटे को उसके गांव में अंतिम विदाई दे दी गई लेकिन इनके परिजनों ने इनकी टुकड़ी का नेतृत्व करने वाले अधिकारी की मिलीभगत से यह हादसा होने का गंभीर आरोप लगाया है गडचिरोली के कुरखेड़ा में 1 मई के दिन नक्सलियों द्वारा पुलिस गाड़ी को विस्फोट से उड़ाकर 15 जवानों को शहीद किया था उनमें से एक यवतमाल जिले के अरणी तहसील के तरोड़ा गांव का जवान अग्रमन रहाटे भी शहीद हुआ है शहीद जवान के गांव में 3 में को नम आंखों से अंतिम विदाई दे दी गई शहीद के परिजनों ने इस हमले को इनका नेतृत्व करने वाला अधिकारी काले के मिलीभगत से अंजाम दिया गया है ऐसा गंभीर आरोप लगाया है इस अधिकारी पर कार्रवाई करने की मांग परिजनों ने की है.
पुसद विधानसभा के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक इनकी ऐतेहासिक जीत. महाराष्ट्र - यवतमाल जिले के पुसद विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र के पूर्वमंत्री मनोहरराव नाईक के सुपुत्र युवा उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक ने भाजपा के उमेदवार निलय नाईक को करारी हार देते हुए कुल 89143 मत हासिल करके एक ऐतिहासिक जीत हासिल की । आपको बतादे के राष्ट्रवादी का किला माने जाने वाले इस चुनाव क्षेत्र में एक ही परिवारज के दो भाई निलय नाईक और छोटे भाई इंद्रनील नाईक चुनाव मैदान में होने के कारण पूरे महाराष्ट्र की नज़र पुसद विधानसभा की इस सीट पर बानी हुई थी । आखिरकार 2019 के इस विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक की 9701 ओठों से ऐतेहासिक जीत होने के चलते पुसद विधानसभा का इतिहास कायम रहा ।
टीप्पर हॉटेलमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान,एक जखमी   पुसद प्रतिनिधी (प्रा. अकरम शेख) पुसद/ दि.१३ पी एन कॉलेज व फार्मसी कॉलेज च्या दरम्यान असलेल्या एका जगदंबा टी सेंटर मध्ये अचानक टीप्पर घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजो दुपारी एक वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.           याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की पुसद दिग्रस मार्गावरील फुलसिंग नाईक महाविद्यालय व फार्मसी कॉलेजच्या मध्यभागात असलेल्या चौकातील नूतनताई क-हाले यांच्या घरामध्येच हॉटेल व पानठेला हा व्यवसाय चालू असताना अचानकपणे दुपारी दिग्रस रोड कडून पुसद कडे येणाऱ्या टीप्पर क्रमांक एम पी 09/जी आई  7785 ने  पोलिस ब्रेकेट तोडून हॉटेलला जबर धडक दिली त्यामध्ये पानठेला, हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हॉटेल समोर असलेल्या स्कुटी क्रमांक एम एच 29/बी एल  5110 क्रमांकाच्या ॲक्टिवा गाडीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी भरती केले  तर घर मालक तथा हॉटेलचे मालक असलेल्या नूतनताई क-हाळे यांनी हा प्रत्यक्