आर्णी येथे आर्य वैश्य समाजाचा परिचय मेळावा संपन्न हजारोच्या संख्येत समाजबांधवांची उपस्थिती
प्रतिनिधी- किरण मुक्कावार
आजच्या धकाधकीच्या जीवनात अवघड असलेले जोडीदार शोधण्याचे काम परिचय मेळाव्यामुळे सुकर झाले आहे आर्य वैश्य समाज आर्णी चया वतीने राज्यस्तरीय उपवर उपवधू मेळावा भव्यदिव्य स्वरूपामध्ये पार पडला.
या मेळाव्याचे उद्घाघाटन हिंगणघाट चे आमदार समीर भाऊ कुणावार, वर्ध्याचे जिल्हाधिकारी श्री विवेक भिमनवर तसेच औरंगाबाद येथील आयएएस अधिकारी श्री राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी व्यासपीठावर विदर्भ आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष गणेश भाऊ चक्करवार, यवतमाळ जिल्हा आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष तसेच समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्री राजूभाऊ असेगावकर व आर्य वैश्य समाज यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष गौरीताई बनगीनवार हे उपस्थित होते.
या उपवर उपवधू परिचय मेळाव्याला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक , तेलंगणा या राज्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय सुंदर मेळाव्याचे आयोजन आर्णी येथील आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री राजूभाऊ पदमवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व संचालक मंडळ यांनी केले त्यामुळे आर्णी येथील मंडळाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा