अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी पीस फाउंडेशन तर्फे सत्यनिर्मिति महिला मंडळ अध्यक्षा सौ शबाना खान यांना शांतीदूत पदवी ने सम्मानित. उमरखेड (ता.प्र.) जातीयवाद मुक्त भारत अभियान जन सामान्य मानसा पर्यंत पोचवींन्याची देशात एकता कायम राखण्यासाठी विश्वात शांतिच्या मार्गावर नेहमी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित समाज सेवी व्यक्तिना अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी फाउंडेशन नेपाळ ह्यनच्यावतीने सम्मानित करण्यात येते या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील महिला व बाल कल्याणसाठी,निराधार महिलाना न्याय मिळवून देण्यासाठी, जातीय स्लोखा कायम राहवा या साठी नेहमी प्रयत्नशील राहनारी,विद्यार्थिनीना शिक्षणसाठी सहकार्य करणारी,महिलांना स्वावलंबी बनविन्या साठी नेहमी मदद करणारी,भ्र्ष्टाचार विरुद्ध नेहमी आवाज़ बुलंद करणारी,महिलांचे संसार उध्वस्त होण्यापासुन वाचवीणारी,गोर गरीबांच्या अधिकारा साठी नेहमी नई स्वार्थ संघर्ष करणारी महाराष्ट्राची महिलांची शक्ति महिलांच्या विकासाची धारा सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या कार्याला सम्पूर्ण देशात प्रशंसनीय प्रतिसाद मिळत आहे मंडळाच्या सामाजिक क्षेत्रात केलेले कार्याची दखल घेत अंतरराष्ट्रीय महात...