मुख्य सामग्रीवर वगळा
न.प.पुसद चे अग्नीदल अधिकारी जबाबदार असल्याने चौकशी करुन कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी

पुसद नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करुन नविन अग्नशामक वाहन खरेदी करुन अग्नीदल प्रमुखाने देखरेखीत व इतर इमशन्सी कामासाठी उपयोग करण्या संबंधि सुपूर्द केले होते.
परंतु संबंधित विभागाच्या इंजिनयरच्या हलगर्जीपणामुळे पुसदची नविन अग्नीशामक वाहन गेले ८ दिवासापासून नादुरुस्त आहे. व या विषयी संबंधित अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे आरोप करुण मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांना निवेदनात देण्यात  आले आहे. तसेच इमर्जन्सी वाहनाची तात्काळ दुरुस्ती न करता सदर वाहनावर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुसद शहरापासून ३ कि. मी. च्या जवळ श्रीरामपूर हद्दीत धमनगर मध्ये ४-५ घरांना आग लागली होती. त्या प्रकरणी पुसदची अग्नीशामक घटनास्थळी न पोहचल्यामुळे गरीब लोकांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. 
वाडतील लोकांनी घरातील पाणी पुरवठा करुन आगीवर नियंत्रण केले आहे. तेव्हा निवेदन कर्ते यांनी नगर परिषद पुसदची अग्नीशामक वाहन घटनास्थळी का आली नाही, याची चौकशी केली असता वाहन मागील ८ दिवसापासून नादरुस्त असल्याचे समजले. या संबंधित अधिकारी जबाबदार असल्याने चौकशी करुन दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व सदर अधिका-यांचे हलगर्जीपणामुळे गरीब लोकांचे १००% नुकसान झाल्यामुळे भरपाई जवाबदारी स्विकारण्यात यावे अन्यथा नाईलाजास्तव आंदोलनाचे मार्ग विवरावे लागेल याचा परिणामास सर्वरुपी आपणच जबाबदार राहील असा इशारा निवेदन मध्ये देण्यात आला आहे.

सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी पुसद, तहसिलदार पुसद, यांना यवतमाळ जिल्ह्य कोंग्रेस कमेटी (अल्पसंख्यक) चे जिल्हा उपाध्यक्ष अमजद खान नजिर खान पठान,सैय्यद इस्तियाक भाई, नहन्ने खान, मो. नईम कुरेशी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांचे स्वक्षरी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट        पुसद : महानायक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे नवनियुक्त पुसद आदिवासी विकास समिती अध्यक्ष तथा आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या तर्फे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य प्रतिमेची भेट देण्यात आली. बिरसाचे विचार समस्त युवकांनी अंगीकारून वंचितांना न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन भेट सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी सर , जी प सदस्य गजानन उघडे , वसंता  चिरमाडे , पुंडलिक  टारफे , श्रीकांत चव्हाण , राज्य संघटक जीवन फोपसे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे , तालुकाध्यक्ष गजानन टारफे , कर्मचारी संघटनेचे तालुका सचीव संदेश पांडे , आ.विकास परिषदेचे सचिव सुरेश बोके , श्री खूपसे , जयवंत भुरके , तुकाराम भुरके , समाधान टारफे , गंगाराम काळे साहेब , रामदास शेळके , विजय टारफे , दत्ता भडंगे , दशरथ भुरके , समाधान चोंढकर , हनुमान गोदमले , भगवान सुरोशे , सुरेश पित्रे , बालाजी शे...